अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
उदाहरणे :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
समानार्थी : डाव
पेच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pech samanarthi shabd in Marathi.